Archivo:Fantail flycathcer नाचरा नर्तक मक्षाद 01.jpg

Contenido de la página no disponible en otros idiomas.
De Wikipedia, la enciclopedia libre

Ver la imagen en su resolución original(3600 × 2400 píxeles; tamaño de archivo: 4,07 MB; tipo MIME: image/jpeg)

Resumen

Descripción
मराठी: नाचरा मक्षाद White spotted Fantail Flycatcher, Spot-breasted fantail

शास्त्रीय नाव: Rhipidura albogularis

भारत, थायलंड व व्हियेतनाम या देशात आढळणारा हा पक्षी आहे. भारतात, राजस्थान,मध्यप्रदेश, ओरिसा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र इत्यादी राज्यात आढळतो. नाचरा हा पक्षी महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो. याला अनेक नावाने संबोधले जाते. नाचण, नर्तक, न्हावी ही त्याला प्रचलित नावे आहेत. परंतु नाचरा किंवा नर्तक म्हणून त्याला जास्त प्रमाणावर ओळखले जाते. चिमणीसारखा हा दिसणारा पक्षी असून याची शेपटी वर उचललेली असते. शेपूट लांब व पिसारलेल्या अवस्थेत असते. डोक्यावर रांगोळी काढावी तशा पांढऱ्या रेषा असतात. सतत हालचाल करणारा हा पक्षी आपल्या शेपटाची पिसे हवा घेण्याच्या जपानी पंख्यासारखी पसरलेली असतात. गाणे गात-गात आपली शेपटी बंद - उघडी करत असतो. यामुळेच त्याला इंग्रजीमध्ये फॅनटेल म्हणतात. अशावेळी शेपटीच्या पंखांवर छानशी नक्षी पहावयास मिळते. तो एका जागेवर कधीच जास्तवेळ स्थिर बसलेला दिसत नाही. सतत हालचाल करत इकडून तिकडे उड्या मारत असतो. नर्तक अतिशय सुंदर नृत्य करत असतो आणि त्याचबरोबर त्याचे मंजुळ गाणे चालूच असते. काही वेळा चक-चक असा आवाज देखील काढत असतो. झाडा-झुडपात माश्या व किडे पकडून खाण्यासाठी तो सतत उड्या मारत असतो. तो सर्व प्रकारच्या माशा, डास, किडे पकडून खात असतो, त्यामुळे याला माशापकड्या म्हणूनही ओळखला जातो. तो सर्व म्हणून याला ‘नाचरा’ म्हणतात. नर्तक हा रंगाने चिमणीसारखा दिसणारा असतो. गळ्यावर, पोटावर, आणि डोक्यावर पांढरे पट्टे असतात. याची लांबी साधरण १२ ते २१ सेंटीमीटर इतकी असते. शरीर पूर्ण काळे नसते तर किंचित तपकिरी आणि राखी रंगाचे असते. पोटाचा, मानेचा रंग पांढरा असतो. डोक्यावर रांगोळीने काढाव्या अशा तीन चार रेषा असतात. भुवया देखील पांढऱ्या रंगाच्या असतात.

याचा विणीचा हंगाम असतो मार्च ते ऑगस्ट. झाडाच्या फांद्यांच्या खाचांमध्ये घरटे बांधतो. गवत, काड्या, धागे जमवून हा पक्षी वाटीसारखे घरटे बांधतो. बाहेरून मात्र कोळीष्टके लावलेली असतात. मादी बहुदा २ ते ३ अंडी घालते.
Fecha
Fuente Trabajo propio
Autor Dr. Vidhin Kamble

Licencia

Yo, el titular de los derechos de autor de esta obra, la publico en los términos de la siguiente licencia:
w:es:Creative Commons
atribución compartir igual
Este archivo está disponible bajo la licencia Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International.
Eres libre:
  • de compartir – de copiar, distribuir y transmitir el trabajo
  • de remezclar – de adaptar el trabajo
Bajo las siguientes condiciones:
  • atribución – Debes otorgar el crédito correspondiente, proporcionar un enlace a la licencia e indicar si realizaste algún cambio. Puedes hacerlo de cualquier manera razonable pero no de manera que sugiera que el licenciante te respalda a ti o al uso que hagas del trabajo.
  • compartir igual – En caso de mezclar, transformar o modificar este trabajo, deberás distribuir el trabajo resultante bajo la misma licencia o una compatible como el original.

Leyendas

Añade una explicación corta acerca de lo que representa este archivo

Elementos representados en este archivo

representa a

Historial del archivo

Haz clic sobre una fecha y hora para ver el archivo tal como apareció en ese momento.

Fecha y horaMiniaturaDimensionesUsuarioComentario
actual05:21 4 may 2018Miniatura de la versión del 05:21 4 may 20183600 × 2400 (4,07 MB)Kamble VidhinUser created page with UploadWizard

La siguiente página usa este archivo:

Uso global del archivo

Las wikis siguientes utilizan este archivo:

Metadatos